Description
मेक टाईम
प्रत्येक दिवस, जो महत्त्वपूर्ण आहे, त्यावर लक्ष कसं केंद्रित कराल
Blurb in Unicode
मेक टाईम प्रशंसापर …
मेक टाईम एक आलिशान मॅनिफेस्टो तर आहेच, पण सोबतच हे एक नीडर, डू इट युवरसेल्फ असं गाईडही आहे, ज्यामुळे दीर्घ काळ टिकणाऱ्या आणि फायदेशीर ठरणाऱ्या सवयी लागू शकतात.
– चार्ल्स डुिइग, ‘द पॉवर ऑफ हॅबिट’ आणि ‘स्मार्टर, फास्टर बेस्टर’ पुस्तकाचे लेखक
—————-
हल्ली आपण रोजच्या कामातच इतके अडकतो की, आवश्यक असणारी कामे करण्यासाठी वेळ कुठून काढायचा, हा प्रश्न उभा राहतो. या पुस्तकात जॅक आणि जॉन आपल्याला हे छोटे छोटे बदल कसे करावेत हे सांगतात, ज्यामुळे सगळ्या गोष्टींना वेळ मिळेल आणि आपण ऊर्जेने परिपूर्ण राहू शकू. ज्याची प्रसन्न आणि सफल जीवन जगण्याची इच्छा आहे, अशा प्रत्येक माणसासाठी हे पुस्तक गरजेचे आहे.
– ग्रेचन रुबिन, ‘द हॅप्पीनेस प्रॉजेक्ट’ आणि ‘द फोर टेडन्सिज’ या पुस्तकाचे लेखक
———————
वेळ आणि त्याचा सदुपयोग यासाठी आग्रही असल्यामुळे मला हे मजेदार आणि उपयोगी पुस्तक आवडले. हे निव्वळ सर्वसाधारण उत्पादकेबद्दल माहिती देणारे पुस्तक नाही.
– ईव विलियम्स, मीडियम आणि टि्वटरचे संस्थापक
——————-
मी तुम्हाला खात्री देतो की, हे पुस्तक वाचल्यानंतर तुम्हाला जीवन आणखी सोपे आणि सक्षम, प्रभावी होण्यासाठीचे काही उपाय नक्कीच मिळतील. या पुस्तकात असे बरेच मनोरंजक, स्मार्ट आणि खात्रीशीर उपाय दिले आहेत.
– डेन हीथ, ‘द पॉवर ऑफमुुव्हमेंट ॲण्ड स्वीच’, या बेस्टसेलिंग पुस्तकाचे सहलेखक
——————
रचनात्मक कामासाठी वेळ हीच सर्वांत आवश्यक गोष्ट आहे. एकाग्रता, प्रयोगशीलता आणि रचनात्मक कामासाठीचा वेळ मेक टाईम हे पुस्तक आम्हा प्रत्येकालाच असे उपाय सुचवतात, जे हे अनमोल भांडार प्राप्त करू शकतात. हे एक आलिशान गाईड आहे, ज्याच्या आधारे आपण जीवनाचा आराखडा निश्चित करू शकतो.
– टिम ब्राऊन, सीइओ – ‘आय डिओ’ आणि ‘चेंज बाय’ डिझाइनचे लेखक






Reviews
There are no reviews yet.